मार्च 2023 चे राशी भविष्य मराठी | March 2023 Horoscope Rashi Bhavishya in Marathi

मार्च 2023 चे राशी भविष्य मराठी : मंडळी बोलत बोलत 2023 मार्च चा महिना सुरू झाला आहे. मार्च महिन्यासाठी अनेकांचे अनेक प्लॅन्स असतील. परंतु आपण केलेले प्लॅन्स या महिन्यात पूर्णत्वाला जातील की नाही? या महिन्यात आरोग्य, आर्थिक स्थिति, करियर, नौकरी आणि व्यवसाय कसा राहील? या सर्व प्रश्नांची उत्तरे जर मिळवायची आहेत, तर मार्च 2023 चे राशी भविष्य वाचने आवश्यक आहे.

Horoscope Marathi च्या या लेखात आम्ही आपल्यासाठी March 2023 Horoscope in Marathi म्हणजे 2023 मार्च महिन्याचे मासिक राशी भविष्य घेऊन आलेलो आहोत. हे राशी भविष्य आपण वाचू शकतात. आणि येत्या काळात आपल्यासाठी वेळ कशी असणार आहे याविषयी जाणून घेऊ शकतात. तर चला सुरू करूया..

मार्च 2023 चे राशी भविष्य मराठी

मार्च 2023 राशी भविष्य मराठी – March 2023 Rashi Bhavishya in Marathi

पुढे आपणास सर्व 12 राशी साठीचे मार्च 2023 चे राशी भविष्य मराठी भाषेतून देत आहोत. यापैकी आपल्या राशीचे राशी भविष्य आपण वाचू शकतात. काही कारणास्तव जर आपणास आपली रास माहीत नसेल तर येथे वाचा> नावावरून रास माहीत करणे

मेष राशी
व्यवसाय व नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. 14 मार्च नंतर नोकरी मध्ये थांबलेली कामे देखील पूर्ण होऊ लागतील. व्यवसायात मित्रांची मदत घेऊ शकतात. आरोग्य चांगले राहील. नोकरी मध्ये परिवर्तन साठी 13 ते 25 तारखेपर्यंत ची वेळ अनुकूल आहे. या महिन्यात तुमच्यासाठी पिवळा आणि लाल रंग शुभ राहील. प्रत्येक मंगळवारी सुंदर कांड चे पाठ तुम्हाला शुभ फळ प्राप्त करून देईल.

वृषभ राशी
या महिन्यात 15 मार्च नंतर सूर्य आणि गुरूच्या मीन मधील गोचर मुळे तुम्हाला नोकरीमध्ये लाभ होऊ शकतो. या महिन्यात वाहन खरेदीची योजना बनू शकते. मार्च महिन्यात आकाशी व हिरवा रंग तुमच्यासाठी शुभ आहे. 6 मार्च पर्यंत आरोग्य संबंधी काही समस्या होऊ शकतात. धार्मिक यात्रा करण्याचे योग आहेत. प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्तम् आणि विष्णुसहस्त्रनाम चे पाठ तुम्हाला उत्तम फळ देईल.

मिथुन राशी
राशी स्वामी बुध, शुक्र व शनीचे अष्टम गोचर खूप शुभ आहे. 16 मार्च नंतर विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ आहे तुमच्या आर्थिक योजना तुम्हाला उत्तम प्राप्ती देतील. निळा आणि पांढरा रंग या काळात शुभ आहे. 16 मार्च नंतर नोकरीमध्ये थांबलेले धन प्राप्ती चे योग आहेत. दररोज सुंदर कार्ड चे पाठ आणि तिळाचे दान करणे आपल्यासाठी अधिक फायदेशीर राहील.

कर्क राशि
या महिन्यात 16 ते 26 मार्च दरम्यान नोकरीमध्ये एखादे विशेष पद प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न कराल. राजनीति तज्ञां साठी अनुकूल वेळ आहे व तुम्हाला योग्य यश देखील मिळेल. अनेक थांबलेली सरकारी कार्य या महिन्यात पूर्ण होतील. मंगळशी संबंधित द्रव्य गोड आणि मसूर डाळीचे मंगळवारी केलेले दान विशेष फळप्राप्ती देईल. या महिन्यात पिवळा आणि लाल रंग शुभ आहे. प्रतिदिन सुंदर कांड चे वाचन करावे. देवीचा आशीर्वाद घ्यावा.

सिंह राशी
या महिन्यात व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांची विशेष प्रगती होणार आहे. या महिन्यात देवी दुर्गे सोबत भगवान शंकराची देखील उपासना करावी. 17 ते 26 मार्च पर्यंत सूर्य मीन राशीत कोचर करणार असल्याने याच्या फायदा पॉलिटिशन व राजनीतिक संबंध ठेवणाऱ्यांना होणार आहे. मार्च महिन्यात आपला शुभ रंग नारंगी आणि लाल आहे. या महिन्यात विशेष फळ प्राप्तीसाठी तिळाचे दान करावे.

कन्या राशी
कन्या राशी या महिन्यात नोकरीत राहिलेली कार्य पूर्ण करणार. 14 ते 24 मार्च च्या मध्यात आर्थिक स्थिती सुधारायला सुरुवात होईल. दररोज वडिलांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याने कुंडली मधील सूर्य मजबूत होईल. 14 मार्चनंतर सूर्य व गुरु चे गोचर धन प्राप्ती करून देणारे आहे. 14 ते 28 मार्च च्या मध्यात धार्मिक कार्य होते. राजनीति शी जुडलेले लोक यादरम्यान प्रगती करतील. या काळात निळा व हिरवा शुभ आहे. दररोज सप्तश्लोकी दुर्गा चे 09 वेळा पाठ करावे.

तुला राशी
या महिन्यात 15 मार्च नंतर बुध व सूर्याचे गोचर नोकरी संबंधी प्रगती च्या नवीन संधी घेऊन येईल. शुक्र व मंगळ च्या चतुर्थ प्रभावामुळे व्यवसायात विशेष लाभ होईल. दररोज भगवान शंकराची पूजा करीत राहा. 17 ते 25 मार्च च्या मध्यात नोकरीमध्ये प्रमोशन होऊ शकते. मित्रांचे विशेष सहयोग मिळतील. या महिन्यात धन प्राप्ती चांगली राहील. शुभ रंग आकाशी आणि पांढरा आहे.

वृश्चिक राशी
वृश्चिक राशीचे मंगळ आणि सूर्य एकमेकांसोबत मकर राशीत आहेत. 15 मार्चनंतर मंगळवे सूर्य अधिकाऱ्यांकडून लाभ मिळवून देतील. आयटी आणि बँक संबंधी नोकरी मध्ये पदोन्नतीची संभावना आहे. व्यवसायामध्ये यश प्राप्ती होईल. आर्थिक प्रगतीमुळे तुम्ही प्रसन्न राहाल. या महिन्यात धार्मिक यात्रा करू शकतात. या महिन्यात शुभ रंग पांढरा आणि नारंगी आहे. याशिवाय दररोज सुंदर कांड चे वाचन आणि गव्हाचे दान करणे शुभ राहील.

धनु राशी
या महिन्यात गुरु तृतीय व शनी द्वितीय गोचर करीत आहेत. ज्यामुळे सोडा मार्च नंतर व्यवसायात विशेष प्रगती होईल. आर्थिक प्रगतीमुळे तुम्ही खुश राहाल. नोकरीमध्ये नवीन पदाची प्राप्ती संभव आहे. या महिन्यात पिवळा आणि पांढरा रंग शुभ आहे. प्रत्येक गुरुवारी अन्नदान करणे देखील लाभकारी राहिल. भगवान विष्णूचे नित्य पूजन करावे.

मकर राशी
महिन्याच्या प्रथम आठवड्यात चंद्र व शनी नोकरी आणि व्यवसायात लाभ देतील. गुरु आणि मंगळ देखील लाभदायक ठरणार आहेत. परंतु मार्च महिन्यात अचानक खर्च देखील वाढू शकतात. म्हणून या महिन्यात बचत ची संभावना दिसत नाहीये. प्रेमात आकर्षणाची कमतरता वाटेल. कौटुंबिक जीवनात चढ उतार सुरू राहतील.

कुंभ राशी
मार्च महिन्यात तुम्हाला करिअर, अर्थ, परिवार आणि आरोग्य मिश्रित परिणाम मिळणार आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. व्यापारात काही बाधा येऊ शकतात. कार्यक्षेत्रात कार्यभार अधिक राहील. ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त होऊ शकतात. कोणीतरी नातेवाईक अचानक तुमच्या घरी येऊ शकतात ज्यामुळे योजनांची गडबड होईल.

मीन राशि
मीन राशीसाठी मार्च महिना कठीण दिसत आहे अचानक नोकरीत बदल अथवा नोकरी सुटण्याची संभावना आहे आरोग्य लक्ष द्यावे खर्च वाढू शकतात. बॉस शी बोलताना तुम्हाला वाणीत मधुरता ठेवणे आवश्यक आहे, कुटुंबाची मदत मिळेल, कुटुंबात काहीतरी मंगल कार्य आयोजित होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायात वरिष्ठ लोक खर्च करू शकतात. या काळात जर तुम्ही आपली वाणी गोड ठेवली तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

तर मंडळी या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत येत्या काळात मार्च महिन्यात मार्च 2023 चे राशी भविष्य मराठी भाषेतून शेअर केले आहे. March 2023 rashi bhavishya in marathi द्वारे आपणास मार्च महिन्यातील आपले राशीभविष्य काय आहे व येता काळ आपल्यासाठी कसा असणार आहे याविषयी ची माहिती प्राप्त झाली असेल. आपले दैनिक राशी भविष्य वाचत राहण्यासाठी आपण आमच्या वेबसाइट horoscopemarathi वर नियमित भेट देऊ शकता.

Scroll to Top