माझी रास काय आहे? व नावावरून रास शोधणे | How to Find Zodiac sign in Marathi

माझी रास काय आहे / नावावरून रास शोधणे : मित्रांनो, भारतीय ज्योतिष शास्त्र एखाद्या विज्ञानापेक्षा कमी नाही. अनेक ऋषि मुनि आणि साधू संतांनी ज्योतिष शास्त्राचे वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रात म्हणजे Astrology मध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टीची चर्चा केली जाते, ती गोष्ट म्हणजे राशी होय. आज अनेकांना दिवस सुरू करण्याआधी स्वतः चे राशी भविष्य पाहण्याची सवय असते. …

माझी रास काय आहे? व नावावरून रास शोधणे | How to Find Zodiac sign in Marathi Read More »