About Us

नमस्कार, सर्व मराठी मंडळी चे horoscopemarathi.com च्या अबाऊट अस सेक्शन मध्ये स्वागत आहे. मंडळी horoscopemarathi ही वेबसाइट मराठी भाषेतुन Astrology व दैनिक राशी भविष्य मराठी वाचकांपर्यंत पोहचवण्याच्या हेतूने बनवण्यात आलेली आहे. या वेबसाइट वरील कंटेंट जसे राशीभविष्य हे त्या त्या विशिष्ट राशीच्या ग्रहांच्या अभ्यासातून दररोज अपडेट केले जाते.

आमचा ही वेबसाइट सुरू करण्यामागील उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे आमच्या वाचकांना त्यांचे आजचे भविष्य कळावे आणि त्यांनी त्यानुसार योग्य निर्णय घेऊन आपल्या दिवसाचे नियोजन करावे व आयुष्यात यशस्वी व्हावे.

जर आपले काही प्रश्न असतील अथवा आपण आमच्या सोबत काही शेअर करू इच्छिता तर आपण आमच्या ईमेल द्वारे आम्हाला contact करू शकतात.

ईमेल:

Scroll to Top